शनिवार, 23 जून 2018

माझे काही प्रश्न

माझे काही प्रश्न

आयुष्याचा कठिन डोंगरातून वडून 

माझ्या हुर्दयतून निघुन।

तू त्या पाण्याचा ठेम्बा सारखी आहे।

जो पड़ता क्षणी त्यांचात मिसडुन जाते।

माझे काही प्रश्न आहेत,

विचारनार तुला त्या दिवशी 

ज्या दिवशी तुझी आणि माझी भेट होणार या लायकी ची होणार तू।

काय विसरली तू कसे आपन दोघे या निसर्गाचा वादित कुठतरी निघुन जायच।

माझा हाथ तुझा हातात आणि

तुझा हाथ माझ्या हातात राहयच।

आता मी नही तर काय तो पण तुझा हाथ

तसाच प्रेमाणे 

पकडून चालतो काय ?

आणि मग अचानक विजनचा गड़गडात होत असल्याने तु पण तसिच त्याला चिकटुन जाते जसा मला जोरात पकडून हडुच माझा कानात म्हणायची की "मला भीती वाटत आहे।"

त्याचा पण कनात तसाच प्रेमाने म्हणते काय ??

जसा मला म्हणायची।

माझे काही प्रश्न आहेत, 

विचारनार तुला त्या दिवशी

ज्या दिवशी तुझी आणि माझी भेट होणार या लायकी ची होणार तू।

काय तुज़्या लहानपणी ची सर्व फ़ोटो  त्याला पण दाखवली काय ??

आणि त्याला पण अस म्हंटल काय की हे फ़ोटो आता पर्यंत मी कोणाला नाही दाखवली।

काय त्याचा सोबत पण तसाच लड़ाने बोलते काय ??

जेव्हा तो तुझ्याशी रुसुन जायचे।

जसा मी रूसायचे।

मग त्या नंतर त्याला पण तसिच मीठी देते काय जसा मला दयाची।

काय त्याचा पण वाढदिवसचा एका दिवशी आधी तु wish करणे विसरते काय ???

जसे मला wish करना दर वर्षी तु विसरायची।

आणि मग दुसऱ्या दिवशी दिवसभर call करुण wish करायची।

काय त्याला पण तसाच wish करते काय ??

जसा मला करायची।

बोल न।

काय तो तुला तसाच प्रेम करते काय ?

जसा मी करायचं।

बोल न।

माझे काही प्रश्न आहेत,

विचारनार तुला त्या दिवशी

ज्या दिवशी तुझी आणि माझी भेट होणार या लायकी ची होणार तू।

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें