शनिवार, 11 नवंबर 2017

तुझी आठवण

आता तुझा आठवणीत पडत अश्रु पण नही।
तरी मी मुकाटयाने पसरू शकत पण नाही।
खूब प्रयत्न केल स्वताला त्रास देवून ही।
तरी तुला मी विसरु शकत पण नाही।

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें