माझा शिवराय येत आहे।
न कुठला अस्त्र घेवून ही।
न कुठला शस्त्र घेवून ही।
घेवून ही आपल्या विचारांचा
गाज येत आहे।
माझा शिवराय येत आहे।
गरीबांच हक्का साठी लड़ा याला
बेरोजगारी ला मारायला
भ्रष्टाचारा ला संपवन्या सांठी
घेवून जन्म करायला न्याय येत आहे।
माझा शिवराय येत आहे।
आपल्या स्वाभिमानाला तसाच ठेवून ही।
आपल्या रक्तला एक एक थेबना जपून ठेवून ही।
या नव्या निर्दय संसाराला बदलन्या करिता
माझा देव येत आहे।
माझा शिवराय येत आहे।
या महाराष्ट्र ला देवून ही वरदान याच मातीत येत आहे।
माझा शिवराय येत आहे।
.. @शायर शुभम
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें