*"लहान पणी चा प्रेम।"*
तो पावसाचा छण
जिकडे तिकडे पूर्ण पानी च साचलेला होत।
मी पाऊस थामबयाची वाट बघत होतो।
त्याच क्षणी माझ्या कानात एक स्वर गूँजले।
मी आश्चर्याणि मागे वडून पाहिले, मला कोणी दिसला नाही।
मला वाटल पावसाचा पाण्याचा आवाज असेल।
मग पुन्हा पुन्हा ते स्वर मला ऐकू येत होत।
आता मी तो स्वर सोधत होते।
तसाच एकाएकी एक सुन्दर मुलगी माझा समोर येवून मला म्हणाली "तू वेडा आहे का?
कुठ गेला होता।
मी आश्चर्याने फक्त सतत तिचा कड़े बघत च होते। ते मला एका लहान मुला प्रमाणे रागवत होती।
मला काही कडेना।
मी फक्त तिचा कड़े पाहुंन हसत च होतो।
'"काय रे वेडा आहेस का""??
असे म्हणून ते माझ्या कड़े आता रागाने बघत होती ।
माझ्या मनात अनेक प्रश्न आता निर्माण झाले होते ,कोण असेल ही मला अगदी बरोबर ओडकले हिने।
नंतर अगदी हदुच ध्वनित विचारले ""खरोखर नाही ओडकले न मला""
आणि राडायला लागली।
ओड़खले होते मी तिला कधी प्रेम पण केल होत मी तिच्या शी पण तेव्हा तिला माझा प्रेम काही कडेना।
मी अगदी जोराने तिचा कड़े बघून राडायला बसले।
ते पण खुप जोरात जोरात रडत होती।
जसा काय जणु पावसाचा जास्त आमचे अश्रु असतील।
आम्ही एका मेका कड़े बघतच होता।
जो प्रेम मी 16 वर्ष्या चा वयात केल होत,
तेव्हा तिला नाहि समझले होते पण आता मला बघून का बर हे इतकी रडत आहे??
हाच प्रश्न माझ्या डोक्यात येत होत।
तर तितक्यात ते म्हणाली""मला माहित आहे,तू काय विचार करत आहे,मला माहित आहे,मी तुझा खुप तिरस्कार केल पण त्या मधे मी तुला किती प्रेम करायचे हे मलाच माहित आहे।"'
मला आता काही शब्द सूचेना आता मी काय बोलू मग मी धाडस करुण विचारले ""तेव्हा का नाही मला सांगितले।""
तिचे आता अश्रु थामबत च नवते एका हदुच ध्वनि नी मला सांगितले काही गोष्टी स्वताच्या साथी नाही तर दुसऱ्या साथी पण निर्णय घ्यावे लागतात।"'" असे म्हणून ते शांत झाली।
आणि जोरात हसुन
म्हणाली खुप वेडा आहे रे तू।।।
मी तिच्या कड़े कौतुल्याने बघातच होते।
आणि ती म्हणाली मला जायचे आहे।
''मग कधी भेटणार"'??
मी गमतीने विरचले।
ते माझ्या कड़े न बघता म्हणाली आता काही फायदा नाही रे आपल्या भेटिचा माझ्या संसार वेगड़ आहे, माझे मूल आहेत आता या प्रेमाचा काही अर्थ नाही उरला आहे।
आणि हसत हसत ते तिथुन निघुन गेली
मी चक्क आश्चर्याने मात्र तिला जातानि बघातच होते।
ती एकदा पण मागे वडून नाही बघितला।
मी मनाचा मनात खुप हसत होतो।
तो प्रेम जो कधी मी विचार नाही केल होतो।
त्याच काही भविष्य नवता पण।
पण एक आठवण होती।
तो पहिल्या प्रेमाचा माझा अनुभव
खूपच मजेदार असते।
पूर्ण नाही होत
मात्र अनुभव खुप देतात।
"""खरोखर लहानपणी चा तो प्रेम मात्र विसर्ल्या
सारखा नसतो।।।।
पण त्या वयात प्रेमच होत असतो असा मात्र एक अफवाद असे म्हणू शकतो।
शायर शुभम देशमुख
7709721433
तुमसर जि.भंडारा,महाराष्ट्र
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें