बुधवार, 15 नवंबर 2017

विरह

*मी तिला विसरु शकत नाही*

आयुष्याचा या वाटे ती मला असी एकटी सोडून गेली।
आज असते सर्वात जास्त गरज जिची ते मला न सागता निघुन गेली।
आता तिचा सहवास पण मी विश्रु शकत नाही।
होतो माझ्या हुदयला किती पण त्रास पण मी तिला विसरु शकत नाही।

ते लहान लहान गोष्टीनी मला हसवत होती।
जर कधी मी रुसलो तर ते खुप रडत होती।
आमचा मनात अगदी स्पष्ट है प्रेमाचे नाते होते।
एकमेकांचा हुरदयात पण आमचे राहणे होते।

हा प्रेमळ अनुभव अख्य्या जीवनात मी विसरु शकत नाही।
मी तिला कधी विसरु शकत नाही।

ये तुला माहित आह काय आपण कसे फिरायला जायचे।
मस्त मज़ा मस्ती करायचे।
आता तर कुणी हसवते पण मी मनाने हसु शकत नाही।
ये मी तुला  विसरु शकत नाही।

आता तर या जगात कुणावर पण विश्वास न करुण राहतो।
सोप नसतो माझ्या सारखा दगडी हुरदया बनून मी राहतो।
मला तर फक्त तुझाच आधार होता।
तुला पण माहित होत कि तुझा माझ्या वर पूण अधिकार होता।
हे अश्रु पण डोळयाचा पाखळी वर पण जास्त वेड राहु शकत नाही।
आता तर सर्वाना माहिती आहे, मी तुझ्या शिवाय राहु शकत नाही।

माहिती आहे , मला तू परत कधी येणार नाही,तरी पण तुझी मी वाट बघतो।
तुझी कोणती पण मस्करी आठवली की जोरात मी हसतो।
आता या सर्व गोष्टीचा अर्थ साध्य कुणाला मी करू शकत नाही।
खरोखर मी तुला कधी  विसरु  शकत नाही।
आता हा एकटेपणा मला आता आवडत पण नाही।
पण तुझ्या शिवाय दूसरा कोणी मला आता आवडत पण नाही।

कोणी सोडून गेल्याने आयुष्य कधी संपत नाही।
चेहरा वरील दुःख पण लपत नाही।
पण आठवणी विसरायला अख्या आयुष्य कमी पडतो।
तिचा आठवणीत मी एकांतित खुप रड़तो।

*""पण पण मला जगायच आहे।*
*या संसारला मला दाखवयाच आहे।*
*तुझ्या गेल्याने मला हे कळल* ,
*या जगात जगायच आहे तर स्वतासाठी नाही तर दुसऱ्यासाठी जगायच हे मला पटल।*""
शायर शुभम देशमुख
तुमसर जि.भंडारा महाराष्ट्र

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें