शनिवार, 4 नवंबर 2017

महगाई चा परिणाम


भ्रष्टाचार वर भ्रष्टाचार कधी पर्यंत होणार?
कधी पर्यंत उपाशी मरनार लोक?

कधी पर्यंत मजदूर राहणार त्रस्त?
पण कधी पर्यंत भ्रष्टाचारी राहणार मस्त?

कधी पर्यंत राहणार गरीबांचे घर अंधारी?
कधी आत्महत्या बंद करणार शेतकरी?

दिवस रात्र करत आहे, कामासाठी मरी मरी।
नेहमी जपतो "कमी कर महागाई देवा ओ हरी हरी।

काही कायदे बनवून दया।
कोणी हाथ नाही लाऊ सके अन्नाया ला।
भ्रष्टाचाराला भंग करुण दया।
पंतप्रधान साहेब काही कम करून दया।
काही कम करुण दया।

आला GST वाढले सिलेंडर चे भाव।
वाढली क़ीमत पेट्रोल ची।
पण मुख्यमंत्री साहेबाना गरज आहे, सध्या मेट्रो ची।

"माणसाची कीमत स्वता कमी कमी होत चालली आहे।
महगाई महगाई वर भारी भारी होत चालली आहे।"

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें