मंगलवार, 5 दिसंबर 2017

तुझी आठवण येते ग आई।

*तुझी खुप आठवण येते ग आई।*
माझ्या हुदयातला दुख कोणाला दाखवू शकत नाही।
तुला नेहमी राहयची मला ,तैयार करुण शाळेत पाठवण्याची घाई।
आता तू नाही तर स्वता तैयार होवून मी शाळेत जाई।
तुझी खुप आठवण येते ग आई।
माझ्या लहान लहान मस्करी नी तू रुसुन ज्याची।
मला कधी मरायची तर कधी रागवुन ज्याची।
आता तुझी कमी मला जाणवते म्हणुन मी आता काही चुका नाही करायचे।
तू नाही तर माझ्या प्रत्येक दिवस माझा वाटे जसा माझा जीव जाई।
तुझी खुप आठवण येते ग आई।
बाबानी मला प्रेम केल खुप।
दादानी मला साँभडले।
पण तुझ्या लाडा सांठी आता पण तरसले।
तुझी आठवण आली की मी फदफद रडू पण नाही।
आता तो सहवास मी जास्त करु पण नाही।
मनाचा मनात मी पूर्ण पणे गुथले आहे।
तुझ्या प्रेमा साठी आता पण तरसले आहे।
करतो आता फक्त एकच प्राथर्ना ।
देवा हो देवा।
नको हिसकु कोणा तू लेकराची माई।
तुझी खुप खुप आठवण येते ग आई।
*शायर शुभम देशमुख*
*तुमसर महाराष्ट्र*